
अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थाना नंतर ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे…

अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थाना नंतर ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मोदींवरील माहितीपटाच्या प्रदर्शनावरून कोल्हापुरात डावे, पुरोगामी पक्ष, संघटना आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.

शरद पवार, नितीन गडकरी यांचे कार्यक्रम अराजकीय स्वरूपाचे असले तरी त्यातून आगामी राजकारणाची आणि निवडणुकीची बांधणी करण्याचा प्रयत्न केला गेला.…

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ते भाजपाचेच असल्याचे आंबेडकर म्हणाले होते.

केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणाच्या ( मिशन ग्रीन हायड्रोजन) दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

या प्रकरणातील आरोपी लिना पडवळे ही गुन्ह्यातील मृत नितीन बाबासाहेब पडवळे यांची दुसरी पत्नी आहे. गीतांजली मेनसी ही लिनाची मैत्रीण…

दीड तासाच्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले असल्याचा उल्लेख करून गतीने पूर्ण करण्यात याव्यात. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात…

हजारे यांनी या प्रश्नी विविध पातळय़ांवर लढा दिल्यानंतर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवून तक्रार दाखल केली होती.

करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या सेवेमध्ये नवा रथ लवकरच दाखल होत आहे.

चैत्र पौर्णिमेला देवीची नगर प्रदक्षिणा होत असताना भक्तांना या रथातून देवीचे दर्शन घेता येणार आहे.

जनमत पाहता केंद्रामध्ये पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.