scorecardresearch

Page 193 of कोल्हापूर

कोल्हापूर डीफॉल्ट स्थान सेट करा
झोपेतच मृत्यूने गाठले! कोल्हापूरमध्ये भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

मृत अनिता या हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील समर्थ फौंड्री येथे कामाला होत्या. तर पती रवींद्र हे रिक्षा चालक आहेत.

दूध आंदोलन: ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची प्रशासनाकडून धरपकड

शासन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून शासनाच्या दडपशाहीला भीक न घालता आंदोलन सुरू ठेवण्याचा इरादा शेट्टींनी व्यक्त केला…

कोल्हापुरात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, पत्रा कापून जखमींना काढलं बाहेर

अपघातात एका ६२ वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत

कोल्हापूर खंडपीठासाठी प्रसंगी पदाचा त्याग करु, न्यायमुर्ती तानाजी नलवडे यांची भुमिका

उच्च न्यायालयात ४० हजारपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत. शासन केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. इमारत, निधी, मुलभूत सुविधा असा बागुलबुवा…

कोल्हापूर: तिलारी घाटात कार कोसळली, बेळगावचे ५ युवक जागीच ठार

हे पाचही युवक बेळगावमधील एका पतसंस्थेत कामाला होते, असे समजते. सुटीचा दिवस असल्याने सर्वजण फिरायला कोल्हापूर जिल्ह्यात आले होते.

गणेश उत्सव २०२३ ×