
महाराष्ट्र - कर्नाटक राज्यातील जलसंपदा विभागाने जल प्रचालन व्यवस्थापनात समन्वय ठेवल्याने अधिक धोका झाला नाही

महाराष्ट्र - कर्नाटक राज्यातील जलसंपदा विभागाने जल प्रचालन व्यवस्थापनात समन्वय ठेवल्याने अधिक धोका झाला नाही

‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय पातळीवर राबवल्या जात असलेल्या उपक्रमामुळे देशात अल्पकाळात विक्रमी संख्येने तिरंगा ध्वजाची निर्मिती झाली आहे.

शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यात येईल, असंही म्हणाले आहेत.

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीवरून शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

विधानसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षांचा अवधी असतानाही कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखला जाणाऱ्या कागल मतदारसंघातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू…

कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. तरीही नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चालली आहे.

कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक भावना सुरेश चौधरी या लाचेची रक्कम स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडल्या गेल्या.

शिंदे समर्थक खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर गुरुवारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

पावसाचा जोर पाहता धोकापातळी ओलांडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सज्जता ठेवली आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

कोयना, राधानगरी या धरण लोट क्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून पाऊस सुरू

पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य व केंद्र सरकारवरही केली आहे टीका