
याबाबत आघाडीकडून वारंवार घोषणा झाल्या, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांना लक्ष्य केले होते.

याबाबत आघाडीकडून वारंवार घोषणा झाल्या, मात्र त्याची पूर्तता न झाल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांना लक्ष्य केले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मातोश्रीवरून पक्ष बांधणीसाठी नव्याने सूत्रे हलत आहेत.

"पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल", असे त्यांनी सांगितले आहे.

नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्याचे हादरे कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नव्या राज्य शासनाचा मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असणार याची उत्सुकता लागली आहे.

नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदानाच्या जाचक अटी काढणेसंदर्भात शासनाने आदेश काढलेला नाही.

दिंडनेर्ली तालुका करवीर येथून दोघा व्यक्तींकडून बिबट्याचे कातडे पोलिसांनी शुक्रवारी जप्त केले.

आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीच्या यशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

जून संपत आला तरी पावसाने दडी दिली असल्याने कृषी - ग्रामीण अर्थकारण अडचणीत आले आहे.

जानेवारी २०१९ ते २७ जून २०२२ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे शेख यांनी मंगळवारी फिर्यादी मध्ये म्हटले आहे.