कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या गुरुवार ( ३ फेब्रुवारी) पासून करोना निर्बंधांमध्ये शिथिलता करण्यात येणार आहे. याबाबतचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी बुधवारी निर्गमित केले आहेत. यामुळे सामान्य जनता, व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० जानेवारी रोजी १८ वर्षांवरील ९० टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस व ७० टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांना ८ व ९ जानेवारी  रोजी जारी केलेल्या आदेशामधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relaxation in corona restrictions in kolhapur district from today zws
First published on: 03-02-2022 at 01:50 IST