News Flash

अझरबैजान फॉर्म्युला-वन शर्यत : फेरारीच्या लेकलेर्कला अव्वल स्थान

आता रविवारी रंगणाऱ्या अझरबैजान ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीला तो पहिल्या क्रमांकावरून सुरुवात करेल.

फेरारीच्या चार्लस लेकलेर्क याने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थान (पोल पोझिशन) पटकावण्याची करामत केली. आता रविवारी रंगणाऱ्या अझरबैजान ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीला तो पहिल्या क्रमांकावरून सुरुवात करेल.

पात्रता शर्यतीत अपघातामुळे लाल झेंडा दाखवण्यात आला होता. तरीही लेकलेर्क याने १ मिनिट ४१.२१८ सेकंदात सर्वात वेगवान फेरी पूर्ण करत अग्रस्थान पटकावले. मर्सिडिझच्या जगज्जेत्या लुइस हॅमिल्टन याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:00 am

Web Title: azerbaijan formula one race pole position alphatauri honda paire gasly akp 94
Next Stories
1 रविवार विशेष : ओसाकाच्या निमित्ताने…
2 ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर
3 ‘‘देशाकडून खेळण्यासाठी माझ्या कातडीचा रंग योग्य नाही, असं मला सांगण्यात आलं”
Just Now!
X