News Flash

IND vs AUS : भारताने हातातला सामना गमावला, उमेश यादव सोशल मीडियावर ट्रोल

ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी

विशाखापट्टणमच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ३ गडी राखून मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. १२७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला जसप्रीत बुमराहने मोक्याच्या क्षणी बॅकफूटवर नेलं. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ धावांची गरज होती, मात्र उमेश यादव हे आव्हान पेलण्यात अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आव्हान पूर्ण करत सामन्यात बाजी मारली. यानंतर लगेचच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उमेश यादवची अक्षरशः धुलाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2019 11:29 pm

Web Title: ind vs aus umesh yadav troll on social media after he can not defend 14 runs in last over
टॅग : Ind Vs Aus,Umesh Yadav
Next Stories
1 IND vs AUS : अर्धशतक ठोकत राहुलचे धमाकेदार पुनरागमन
2 राशिद खानच्या फिरकीची जादू, आयर्लंडविरुद्ध हॅटट्रीकची नोंद
3 IND vs AUS : विराटचं दमदार पुनरागमन, पहिल्याच सामन्यात विक्रमाला गवसणी
Just Now!
X