05 July 2020

News Flash

Video – प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफचं अँथम साँग तुम्ही ऐकलतं का?

आजपासून रंगणार प्ले-ऑफचे सामने

अँथम साँगच्या चित्रीकरणादरम्यानचा एक क्षण

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाच्या प्ले-ऑफच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. तब्बल तीन महिने सुरु असलेल्या या हंगामात अनेक विक्रमांची नोंद करण्यात आली. अनेक नवीन चाहते यंदाच्या हंगामात प्रो-कबड्डीशी जोडले गेले. त्यामुळे या पर्वातील शेवटच्या सामन्यांची रंगत वाढवण्यासाठी प्रो-कबड्डीच्या सामन्याचं थेट प्रेक्षपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने एक अँथम साँग लाँच केलं आहे.

‘डुंपक डुंपक’ असे या गाण्याचे बोल असून प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिलं आहे. या गाण्यात प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाचा आतापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. राम संपथ यांनी या गाण्याला संगीत दिलेलं आहे.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफ फेरीचे दावेदार ठरले, पाहा कोणाला मिळाली संधी?

अवश्य वाचा – अशा पद्धतीने रंगतील प्रो-कबड्डीच्या प्ले-ऑफचे सामने; ‘या’ संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2017 4:03 pm

Web Title: pro kabaddi season 5 star sports launch its new anthem song for the play off games watch video here
Next Stories
1 ‘या’ ५ कारणांमुळे मुंबईच्या सामन्यात भारताच्या पदरी पराभव
2 न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; मुंबईकर श्रेयस अय्यरला संधी
3 ब्राझिलचा विजय
Just Now!
X