News Flash

गतविजेत्या मुंबईची सलामी हरियाणाशी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रणजी करंडक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला असून गतविजेत्या मुंबईची सलामीची लढत हरियाणाशी होणार आहे. ‘अ’ गटातील हा सामना हरियाणाध्ये २७

| July 10, 2013 01:45 am

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रणजी करंडक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला असून गतविजेत्या मुंबईची सलामीची लढत हरियाणाशी होणार आहे. ‘अ’ गटातील हा सामना हरियाणाध्ये २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाईल. ‘ब’ गटामध्ये पहिलाच सामना दोन बलाढय़ संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता सौराष्ट्रचा संघ राजकोटला राजस्थानशी दोन हात करणार आहे.

मुंबईचे सामने पुढीलप्रमाणे
दिनांक                          प्रतिस्पर्धी    ठिकाण
२७-३० ऑक्टोबर          हरियाणा       हरियाणा
७-१० नोव्हेंबर               पंजाब          पंजाब
१४-१७ नोव्हेंबर            दिल्ली           मुंबई
२८ नोव्हें.-१ डिसेंबर        विदर्भ         मुंबई
६-९ डिसेंबर                 झारखंड         मुंबई
१४-१७ डिसेंबर              ओरिसा        मुंबई
२२-२५ डिसेंबर             कर्नाटक        कर्नाटक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 1:45 am

Web Title: ranji trophy 2013 14 champions mumbai begin campaign with away game against haryana
टॅग : Ranji Cricket
Next Stories
1 ‘मॅच-फिक्सिंग’ करणाऱ्या दोन श्रीलंकेच्या पंचांवर बंदी
2 भारताच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी गांगुलीची धोनीला पसंती
3 चौदा वर्षांखालील मुंबई संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीतून अर्जुन तेंडुलकर बाद
Just Now!
X