03 August 2020

News Flash

विजेंदर सिंग आशियाई स्पर्धेला मुकणार

राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगला आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकावे लागणार आहे. राष्ट्रकुल दरम्यान विजेंदरच्या डाव्या हाताच्य स्नायूंना दुखापत झाली होती.

| August 27, 2014 02:09 am

राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगला आशियाई क्रीडा स्पर्धेला मुकावे लागणार आहे. राष्ट्रकुल दरम्यान विजेंदरच्या डाव्या हाताच्य स्नायूंना दुखापत झाली होती. या दुखापतीतीन विजेंदर सावरला नसल्याने त्याला आशियाई स्पर्धेत खेळता येणार नाही.
‘‘ या दुखापतीतून मी सावरून सरावाला सुरुवात करेन, असे मला वाटले होते. पण दुखापतीतून मी पूर्णपणे बरा होऊ शकलेलो नाही. अजूनही डाव्या हातांच्या स्नायूंमधून सक्तस्त्राव सुरु असल्याने मी जोखीम पत्करू शकत नाही. त्यामुळेच मी आशियाई स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे विजेंदरने सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2014 2:09 am

Web Title: vijender singh is likely to miss the asian games
Next Stories
1 बेंझेमा, रोनाल्डो माद्रिदच्या विजयाचे शिल्पकार
2 चेन्नई खुली टेनिस स्पर्धा : विजेतेपद राखण्यासाठी वॉवरिन्काचा सहभाग निश्चित
3 रॉबिन, कुनझँग इंडियन सुपर लीगमध्ये
Just Now!
X