News Flash

युकीची चेन्नई टेनिस स्पर्धेतून माघार

फिजिओने विश्रांतीचा सल्ला दिल्याने माघारीचा निर्णय घ्यावा लागला असे युकीने स्पष्ट केले.

युकीची चेन्नई टेनिस स्पर्धेतून माघार
युकी भांब्री

कोपराला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने भारताच्या युकी भांब्रीने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. यंदाच्या हंगामात युकीने दोन चॅलेंजर स्पर्धाच्या जेतेपदासह जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान पटकावले होते. चांगला फॉर्म असताना चेन्नई स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. परंतु फिजिओने विश्रांतीचा सल्ला दिल्याने माघारीचा निर्णय घ्यावा लागला असे युकीने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 1:34 am

Web Title: yuki retreat from chennai tennis tournament
टॅग : Chennai,Tennis
Next Stories
1 धनसंचयातही फेडरर, जोकोव्हिच विक्रमवीर
2 टेनिस : एरिना सॅबेलेन्काला विजेतेपद
3 गोवा फुटबॉल क्लबवर कारवाई होण्याची शक्यता
Just Now!
X