भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. बुधवारी विंडीजविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी कसोटी संघातील खेळाडूंनी बुधवारी विंडीजला प्रयाण केलं. दौऱ्यावर निघण्याआधी अजिंक्यने आपली भावाची जबाबदारी पार पाडत, रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतानाचे फोटो अजिंक्यने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

IPL 2024 rishabh pant apologized camera person whom he hit by his six in dc vs gt match watch
ऋषभ पंतचा षटकार अन् कॅमेरामन जखमी; दिल्लीच्या कॅप्टनने केलेल्या VIDEO तील ‘त्या’ कृतीने जिंकले नेटिझन्सचे मन
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
who is anmol bishnoi viral facebook post
“हा फक्त ट्रेलर…”, बिश्नोई गँगने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी; फेसबुक पोस्टमध्ये लिहिले…
Gurugram man paying Rs 30,000 for son's Class 3 fees raises alarm with X post
तिसरीतल्या मुलाची शाळेची महिन्याची फी ३० हजार रुपये; वडिलांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

२२ ऑगस्टपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. कसोटी क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखण्यासाठी भारताला या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे.