भारताच्या डेव्हिस संघात स्थान न मिळालेल्या रोहन बोपण्णाने कॉलिन फ्लेमिंगच्या साथीने एटीपी टेनिस स्पर्धेतील दुहेरीत आगेकूच कायम राखली. त्यांनी ज्युलियन नॉली व फिलिप पोलासेक यांच्यावर ७-५, ६-१ असा विजय मिळविला. बोपण्णा व त्याचा ब्रिटिश सहकारी फ्लेमिंग यांनी सामन्यात तीन वेळा ब्रेकपॉइन्ट्स वाचविले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2013 रोजी प्रकाशित
बोपण्णा-फ्लेमिंगची आगेकूच
भारताच्या डेव्हिस संघात स्थान न मिळालेल्या रोहन बोपण्णाने कॉलिन फ्लेमिंगच्या साथीने एटीपी टेनिस स्पर्धेतील दुहेरीत आगेकूच कायम राखली. त्यांनी ज्युलियन नॉली व फिलिप पोलासेक यांच्यावर ७-५, ६-१ असा विजय मिळविला.
First published on: 24-02-2013 at 01:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bopanna fleming forwarded