टेनिस जगतातील अव्वल स्थानावरील नोव्हाक जोकोव्हिचशी भारताच्या सोमदेव देववर्मनला तोलामोलाची टक्कर देता आली नाही. त्यामुळेच एटीपी मियामी मास्टर्स टेनिस स्पध्रेतील सोमदेवचे आव्हान संपुष्टात आले. अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जोकोव्हिचने सव्र्हिसचे ३१पैकी २८ गुण घेतले आणि तिसऱ्या फेरीतील सामना ६-२, ६-४ असा असा आरामाता खिशात घातला. हा सामना एक तास आठ मिनिटे चालला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2013 रोजी प्रकाशित
टेनिस : जोकोव्हिचकडून सोमदेव पराभूत
टेनिस जगतातील अव्वल स्थानावरील नोव्हाक जोकोव्हिचशी भारताच्या सोमदेव देववर्मनला तोलामोलाची टक्कर देता आली नाही. त्यामुळेच एटीपी मियामी मास्टर्स टेनिस स्पध्रेतील सोमदेवचे आव्हान संपुष्टात आले.

First published on: 26-03-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Djokovic defeats somdev