क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघ विदेशात गेला की कायम काहीसा दडपणाखाली असल्याचे अनेक वर्ष पाहायला मिळाले आहे. स्लेजिंगचे नाव घेतल्यावर तर भारतीय संघाचे नाव यात फार क्वचितच ऐकायला मिळते. मैदानात आणि मैदानाबाहेर अर्वाच्य भाषेत टीका करणे आणि प्रतिस्पर्धी संघाला चिथवणे यात ऑस्ट्रेलियाचा संघ हा कायम पुढे असतो. पण भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे. भारताने पहिला कसोटी सामना ३१ धावांनी जिंकला. या सामन्यात कोहलीने केलेले सेलिब्रेशन आणि ऋषभ पंत याचं स्टंपमागून केलेलं स्लेजिंग हे मुद्दे चर्चेत राहिले. पहिल्या डावात ऋषभ पंतने उस्मान ख्वाजा याला 'सगळेच पुजारा नसतात' सहा शब्दात हिणवलं होतं. त्यानंतर आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने पॅट कमिन्सचीही खोडी काढली. पॅट कमिन्स कर्णधार टीम याला साथ देत अतिशय संयमी खेळी करत होता. त्यावेळी 'पॅट, सोपे चेंडू तरी मारत जा.. इथे फलंदाजी करणं कठीण आहे', अशा शब्दात तो सारखा पॅट कमिन्सला मोठा फटका खेळण्यासाठी चिथवत होता. Stump mic on It’s cricket like never before, no commentary in the whole over #AUSvIND #foxcricket pic.twitter.com/8R2nwVMa9W — Fox Cricket (@FoxCricket) December 10, 2018 या संदर्भातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सने भन्नाट कमेंट दिल्या आहेत. Rishabh Pant is going to be most irritating keepers for Australians in their history!! Tables have turned around.. — Yash Mirchawala (@YashMirchawala) December 10, 2018 -- Rishabh Pant is the bloke at every dinner party who taps you on the shoulder and pretends it wasn’t them.12 times #AUSvIND — Pranay Prathivadi (@PranayP23) December 10, 2018 -- "Come on Patty, not putting away bad balls eh?!" - Rishabh Pant. Sledging the Australians in their own soil, fighting fire with fire. Man, love this attitude!#AUSvIND #RishabhPant #Gilchrist — The 90s Clan (@90s_clan) December 10, 2018 -- "Not everyone is Pujara here" "It's not easy to survive man" "Come on Pat, hit some sixes" "Keep bowling in the patch to Pat" "Come on Pat - you’re not putting the bad ball away" Rishabh Pant is causing lots of Paine to already injured Australia. #INDvAUS #AUSvIND — Sir Jadeja (@SirJadeja) December 10, 2018 -- Rishabh Pant is irritating!! Which is a good thing. Pat Cummins might want to smack one or two. #AusvInd — Siddharth (@Draviddict) December 10, 2018 --