भारतात क्रिकेट खेळ न आवडणारी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिनला तर क्रिकेटचा देव मानलं जात. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची छायाचित्रे गोळा करणे, मैदानावरील त्याच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरीची माहिती संग्रहित करणे, स्वाक्षरी मिळवणे अशा विविध प्रकारातून चाहत्यांचे क्रिकेटपटूंवरील प्रेम व्यक्त होत असते. आपल्या आवडत्या क्रिकटपटूंची प्रत्येक लहानसहान गोष्ट जाणून घेण्यात त्यांना रस असतो. जाणून घेऊया काही प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंच्या अर्धांगिनींविषयी –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मयंती लांगर – मयंती लेंगर टिव्हीवरील स्पोर्टस् जर्नलिस्ट असून, तिने अनेक क्रिकेट आणि फुटबॉल सामन्यांचे सूत्रसंचालन केले आहे. देशातील सुंदर अँकरमध्ये तिचे नाव सहभागी आहे. क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीशी तिचे लग्न झाले आहे. (फोटो- Instagram)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketers wives pics mayanti langer sagarika ghatge
First published on: 05-05-2017 at 13:55 IST