नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगिरांनी नुकत्याच रिओ येथे झालेल्या कोपा-ब्रासिल स्पर्धेत ९ सुवर्णपदकांवर कब्जा केला. फ्रीस्टाइल प्रकारात संदीप तोमार (५५ किलो), रजनीश (६० किलो), मनोज कुमार (६६ किलो), दीपक (७४ किलो), सोमवीर (८४ किलो), परवेश कुमार (९६ किलो) आणि हितेश (१२० किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. रविंदर सिंगने ६० किलो आणि मनोज कुमारने ८४ किलो वजनी गटातून सुवर्णपदकावर नाव कोरले. मनोज (५५किलो), दीपक (६६ किलो), भीम सिंग (९६ किलो) आणि धर्मेद्र दलालने (१२० किलो) ग्रीको रोमन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
भारतीय कुस्तीगिरांचा ९ सुवर्णपदकांवर कब्जा
नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगिरांनी नुकत्याच रिओ येथे झालेल्या कोपा-ब्रासिल स्पर्धेत ९ सुवर्णपदकांवर कब्जा केला. फ्रीस्टाइल प्रकारात संदीप तोमार (५५ किलो), रजनीश (६० किलो), मनोज कुमार (६६ किलो), दीपक (७४ किलो), सोमवीर (८४ किलो), परवेश कुमार (९६ किलो) आणि हिते
First published on: 06-12-2012 at 05:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian wrestler won 9 gold medals