किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी चांगली होत असतानाही त्यांना आयपीएलमध्ये विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता शनिवारी रंगणाऱ्या पहिल्या सामन्यात पंजाबसमोर कोलकाताचे खडतर आव्हान असेल.
* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट