घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या पुणे सिटी क्लबला त्यांचा भरवशाचा खेळाडू आद्रियन मुटुच्या अनुपस्थितीत खेळावे लागणार आहे. त्यांना इंडियन सुपरलीग फुटबॉलमध्ये सोमवारी मुंबई सिटी क्लबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीतील मुख्य स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता हा सामना होणार असून प्रेक्षकांना रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. भारतीय संघात निवड झालेले खेळाडूही या सामन्यात खेळू शकणार नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2015 रोजी प्रकाशित
मुंबई-पुणे संघात आज लढत
घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या पुणे
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 05-10-2015 at 01:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Match between mumbai and pune