महिंद्र संघाचा खेळाडू मिग्वेल ऑलिव्हिरा याने डच ग्रां.प्रि. मोटार शर्यतीत शनिवारी प्रथम स्थान घेतले. यंदा प्रथमच महिंद्रा संघाच्या खेळाडूस हा मान मिळाला आहे. पोर्तुगालचा युवा चालक मिग्वेल याने २२ फेऱ्यांच्या या शर्यतीत सहाव्या फेरीला अन्य स्पर्धकांना मागे टाकून आघाडी घेतली व शेवटपर्यंत टिकविली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2014 रोजी प्रकाशित
मिग्वेल ऑलिव्हिरा ठरला अव्वल
महिंद्र संघाचा खेळाडू मिग्वेल ऑलिव्हिरा याने डच ग्रां.प्रि. मोटार शर्यतीत शनिवारी प्रथम स्थान घेतले. यंदा प्रथमच महिंद्रा संघाच्या खेळाडूस हा मान मिळाला आहे.
First published on: 29-06-2014 at 02:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miguel gets first podium for mahindra