यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम चार संघांबरोबर लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी पाठवण्यात आले आहेत. रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ रविवारी पहिल्या ‘प्ले-ऑफ’साठी येथे पोहोचले असून सोमवारपासून त्यांच्याबरोबर प्रत्येकी एक अधिकारी असेल, तर दुसऱ्या ‘प्ले-ऑफ’साठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ मंगळवारी येथे पोहोचणार असून त्यांच्याबरोबरही प्रत्येकी एक अधिकारी असेल.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2013 रोजी प्रकाशित
सर्वोत्तम चार संघांबरोबर अधिकाऱ्याची नियुक्ती
यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम चार संघांबरोबर लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी पाठवण्यात आले आहेत.
First published on: 21-05-2013 at 03:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officer appointed with super four team