पीटीआय, भुवनेश्वर : भारतीय पुरुष हॉकी संघ नव्या ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी हंगामाचा प्रारंभ न्यूझीलंड आणि स्पेनविरुद्ध लढतींनी करणार आहे, अशी माहिती गुरुवारी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) दिली. भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंड आणि स्पेनविरुद्धचे पहिले सामने अनुक्रमे २८ आणि ३० ऑक्टोबरला खेळणार आहे, तर परतीचे सामने अनुक्रमे ४ आणि ६ ऑक्टोबरला खेळणार आहे. याचदरम्यान न्यूझीलंड आणि स्पेनचे संघ एकमेकांविरुद्धही सामने खेळणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतीय संघ जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारताचे जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाशी पहिले सामने अनुक्रमे १० आणि १२ मार्चला होतील, तर परतीचे सामने अनुक्रमे १३ आणि १५ मार्चला होतील.

Shubman Gill Future India Captain, Suresh Raina Claims
IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी