मुंबई : महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेच्या वतीने (एमएसएलटीए) २०१९च्या क्रमवारीनुसार महिलांमध्ये ऋतुजा भोसले आणि पुरुषांमध्ये अर्जुन कढे यांना अग्रस्थान मिळाले आहे. दुसरे स्थान महिलांमध्ये माहक जैन हिला आणि पुरुषांमध्ये आर्यन गोवीसला मिळाले आहे. राष्ट्रीय उपविजेता आर्यन गोवीस, कनिष्ठ राष्ट्रीय विजेती परी चव्हाण, माही खोरे, मानस धामने यांनादेखील त्यांच्या वयोगटांमध्ये अव्वल क्रमांक देण्यात आला आहे.

१० वर्षांखालील (मुले) – १. आर्यन शेट्टी २. सुरेश ध्रॉन ३. ओम वर्मा ४. नील केळकर; १० वर्षांखालील (मुली) – १. प्रिशा शिंदे २. पार्थसारथी मुंडे ३. माहेक कपूर ४. काव्या देशमुख; १२ वर्षांखालील (मुले) – १. मानस धामणे २. समर्थ सहिता ३. वेदान्त भासिन ४. अर्णव पापरकर; १२ वर्षांखालील (मुली) – १. नायनिका रेड्डी २. अस्मी अडकर ३. ऐश्वर्या जाधव ४. उर्वी काटे; १४ वर्षांखालील (मुले) – १. मानस धामणे २. काहिर वारिक ३. जैश्णव शिंदे ४. प्राज्वल तेवरी; १४ वर्षांखालील (मुली) – १. रुमा गायकायवारी २. परी चव्हाण ३. श्रावणी खवले ४. सोनल पाटील; १६ वर्षांखालील (मुले) – १. यशराज दळवी २. अनर्घा गांगुली ३. दक्ष अगरवाल ४. साहेब सोधी ; १६ वर्षांखालील (मुली) – १. वैष्णवी अडकर २. साई भोईर ३. आकांक्षा नित्तुरे ४. निकिता वैश्वासे ; १८ वर्षांखालील (मुले) – १. आदित्य बालसेकर २. आर्यन भाटिया ३. सिद्धार्थ जदली ४. संदेश कुरले ; १८ वर्षांखालील (मुली) – १. माहक जैन २. विपाशा मेहरा ३. आकांक्षा नित्तुरे ४. प्रेरणा विचारे

पुरुष गट : १. अर्जुन कढे २. आर्यन गोवीस;

महिला गट : १.  ऋतुजा भोसले २. माहक जैन