The ninth season of Pro Kabaddi starts today of competition ysh 95 | Loksatta

प्रो कबड्डीचा नववा हंगाम आजपासून

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान असेल.

प्रो कबड्डीचा नववा हंगाम आजपासून
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बंगळूरु : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान असेल. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना तीन सामने पाहण्याची संधी मिळेल. यंदा बंगळूरु, पुणे आणि हैदराबाद या तीन ठिकाणी प्रो कबड्डी लीगचे सामने होणार आहे. यंदाच्या हंगामासाठी उत्साह व्यक्त करताना दबंग दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार म्हणाला, ‘‘आम्ही गतविजेते आहोत आणि यंदाही चांगल्या कामगिरीचा आम्हाला विश्वास आहे.’’

सामने

  • दबंग दिल्ली वि. यू मुम्बा

    वेळ : सायं. ७.३० वा.

  • बंगळूरु बुल्स वि. तेलुगू टायटन्स

    वेळ : रात्री ८.३० वा.

  • जयपूर पिंक पँथर्स वि. यूपी योद्धाज

    वेळ : रात्री ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, १ हिंदी

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मालविका बनसोडला रौप्यपदक

संबंधित बातम्या

Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर
ASIA CUP: “भारताशिवाय आशिया चषक आम्ही खेळू पण पाकिस्तान…” रमीज राजा यांनी दिली धमकी
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये शेवटचे साखळी सामने एकाच वेळी का खेळवतात? काय होता १९८२मधील ‘लाजिरवाणा सामना’?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा…”, शिवसेनेचे भाजपावर टीकेचे आसूड, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरूनही घेतला समाचार
VIDEO: “…म्हणून ते ‘हे राम’ आणि ‘जय सिया राम’ म्हणत नाहीत”, राहुल गांधींचं भाजपा आणि आरएसएसवर टीकास्र
अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा