अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचे वडील आणि भारताचे माजी खेळाडू योगराज सिंग यांनी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ‘रावण’ संबोधले होते. योगराज यांच्या या वक्तव्यावर धोनीचे माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘ आशिया चषक स्पध्रेत सर्वाच्या विरोधानंतरही धोनी युवराज सिंग याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, हे योगराज यांनी विसरता कामा नये.’’ असे भट्टाचार्य म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2015 रोजी प्रकाशित
योगराजच्या वक्तव्यावर धोनीचे प्रशिक्षक नाराज
अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याचे वडील आणि भारताचे माजी खेळाडू योगराज सिंग यांनी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ‘रावण’ संबोधले होते.
First published on: 09-04-2015 at 04:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yograj singh vents anger against ms dhoni