
पहिल्यांदा मतदान करणार असल्याने उत्कंठा होती आणि आता मतदान केल्यानंतर स्वत:चे महत्त्व कळले.
अनेक मतदान केंद्रावर गोषवारा लावला असताना मतदारांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करीत मतदान केले.
महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी चिठ्ठीचे वाटप पालिकेकडून करण्यात आले.
महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी १४०७ केंद्रांवर मतदान घेण्यात आले.
ग्रामीण भागात फलक वाचनात काही तरुण वगळता इतरांनी रुची दाखविली नाही.
यावेळी महाशिवरात्रीनिमित्ताने येणारे शिवभक्त व त्यांची सुरक्षा तसेच प्रवासाविषयी चर्चा करण्यात आली.
शेतकरी संघटनेच्या खुलेपणाच्या मागणीनंतरही कित्येक वर्षे त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.
भारतीय मानक संस्थेने व अॅगमार्कने ठरवून दिलेली मानकेच प्रमाणित व अधिकृत आहेत.
ट्रम्प यांनी नेमलेले हे फ्लिन वास्तविक आपल्याकडच्या उपलष्करप्रमुख पदाच्या दर्जाचे.