भारताचा विकास करण्यासाठी चांगल्या वाड.मयची आवश्यकता आह़े तसेच देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आजच्या साहित्यिकांवर आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…
‘कॅपेचिनो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट संगीतातील वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये आता ‘अरेबिक’ बाज असलेल्या एका नव्या गाण्याची भर पडणार…
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे ८ आणि ९ तसेच १५ आणि १६ मार्च या दिवशी ‘ग्रीन गाईड ट्रेनिंग’ या विषयावर एका…
सज्जनगडावर नुकतेच चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने ‘दुर्ग’ या संकल्पनेवर आधारित ‘दुर्गप्रेमी’…
चार गिर्यारोहकांपुरते चालणारे ‘गिर्यारोहण’ समाजाभिमूख केले. गिर्यारोहणाचा हा प्रवास असाच पुढे उत्तुंग करत संस्थेने नव्या मोहिमेच्या दिशेने यंदा पाऊल टाकले…
समोर कोकणापर्यंत पसरलेली प्रचंड खोल आणि अरुंद दरी. दोन्ही बाजूने सह्य़ाद्रीचे तुटलेले रौद्रभीषण कडे. नावजी, अंधारबन, कुंडलिका सुळक्यांचंी मालिका.
स्वर्गीय नर्तक किंवा स्वर्ग नाचण नावाने ओळखला जाणारा हा विहंग जमातीतला एक सुंदर जीव. ‘एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ असे या देखण्या…
‘झेप’ संस्थेतर्फे आगामी सुटीत हिमालयाच्या विविध भागांत पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे.
हे पाचवं वर्ष. २००८ साली लेहमन ब्रदर्ससारखी बलाढय़ बँक बुडाल्यापासून गटांगळय़ा खाणारी जगाची अर्थव्यवस्था पाच र्वष झाली तरी स्थिरावताना दिसत…
मिर्झा गालिब आणि गुलजार यांचं एक अनोखं नातं आहे. गालिबचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. गालिबच्या जगण्याचा श्वास त्याची शायरी होती.
‘लोन्ली’ या शब्दाचे अर्थ बरेच असले तरी एकाकीच्या जवळ जाणारं काही म्हणजे काय असावं, असा शोध घ्यावासा वाटतो.
पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरच्या सातव्या गल्लीत ‘रघुनाथ’ नावाचा बंगला आहे. हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे र्वष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या…