News Flash

फक्त दरमहा 657 रुपयांच्या EMI वर खरेदी करा फ्रिज, Amazon वर सुरू झाला Mega Home Summer Sale

तीन दिवसांचा सेल, उन्हाळ्यासाठी आवश्यक सर्व प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट

दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon च्या संकेतस्थळावर आजपासून ‘मेगा होम समर सेल’ला सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये उन्हाळ्यातील आवश्यक वस्तूंवर आकर्षक ऑफर्स आणि डील्स आहेत. होम अप्लायन्सेस, टीव्ही, फर्निचर, खेळणी आणि अन्य बऱ्याच उत्पादनांवर या सेलमध्ये डिस्काउंट मिळेल.  हा सेल 7 मार्च, 2021 पर्यंत सुरू असेल.

सेलमध्ये एसी, रेफ्रिजरेटर्स, कूलर, टीव्ही या उपकरणांवर  70 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. याशिवाय सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, बोश्च, IFB आणि बऱ्याच ब्रॅण्डच्या उत्तम विक्री होणाऱ्या वॉशिंग मशीनवरही 35% पर्यंत सूट मिळेल. Amazon.in वरील ‘मेगा होम समर सेल’ दरम्यान, ग्राहक सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, व्होल्टास, सिम्फोनी आणि बऱ्याच उत्तम अप्लायंस ब्रॅण्डवर बचत करू शकतात. ग्राहक एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर 1500 रूपयांपर्यंतच्या खरेदीवर 10% तात्काळ सूट, किमान 7500 रूपयांपर्यंतच्या व्यवहारांवर क्रेडिट कार्ड इएमआय आणि डेबिट कार्ड इएमआयचा लाभही घेऊ शकतात. सेलमध्ये मायक्रोवेववर 40% पर्यंत सूट आणि स्मोक फ्री किचनसाठी चिमणीवर 40% पर्यंतची सूट मिळेल.

याशिवाय, सेलमध्ये LG, Samsung, Whirlpool, Haier आणि Godrej यांसारख्या कंपन्यांच्या फ्रिजवर 35 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. सेलमध्ये पॉवर सेविंग रेफ्रि‍जरेटर्सची सुरूवात 13 हजार 790 रुपयांपासून होते, तर कन्‍व्हर्टेबल फ्रिजच्या किंमतीची सुरूवात 21 हजार 290 रुपयांपासून होते. एक्सचेंज ऑफरअंतर्गत सेलमध्ये रेफ्रि‍जरेटर्सवर 12,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलतही मिळू शकते. जर तुम्हाला ईएमआयवर फ्रिज खरेदी करायचा असेल तर सेलमध्ये दरमहा 657 रुपयांच्या ईएमआयवर फ्रिज उपलब्ध आहे. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या ऑफर्स :- 

जाणून घेऊया काही महत्त्वाच्या ऑफर्स :- 

रेफ्रीजरेटर

एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, हेयर, गोदरेज आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या रेफ्रीजरेटरवर 35% पर्यंतची सूट

• रू 13,790 पासून चालू होणारे एनर्जी एफिशिएन्ट रेफ्रीजरेटर

• रू 21,290 पासून चालू होणारे कन्व्हर्टीबल रेफ्रीजरेटर

• एक्सचेंजवर साईड बाय साईड रेफ्रीजरेटर वर 12,000 पर्यंतची सूट

• 657 प्रती महिन्यापासून चालू होणारे नो कॉस्ट इएमआय वरील सर्वोत्तम ब्रॅण्ड्सचे रेफ्रीजरेटर

• नवीन सुरूवात झालेले – सॅमसंग डिजीटच रेफ्रीजरेटर – डिजीटच कूल तंत्रज्ञानासह प्रिमीयम सिंगल-डोअर रेफ्रीजरेटरची नवीन सीरिज

• रेफ्रीजरेटर मधील नवीन सुरूवात होणाऱ्या 60+ उत्पादनांवर किमान 10% सूट

एसी (AC)

• व्होल्टास, डेकिन, एलजी, व्हर्लपूल, सान्यो आणि बऱ्याच ब्रॅण्डसच्या एयर कंडिशनरवर 40% पर्यंतची सूट

• रू 22,999 रूपयांना चालू होणारे स्प्लिट इन्व्हर्टर एसी

• रू 17,490 रूपयांना चालू होणारे विंडोज एसी

• तुमची जागा आणि एनर्जी आवश्यकता यांनुसार एसीच्या मोठ्या निवडीमधून निवड करा; 0.75 टन एसीपासून ते 2 टन एसीपर्यंत

• Amazon Basics कडून रू 22,499 ला चालू होणारे स्प्लिट एसी

• एलजी, व्होल्टास, पॅनासोनिक आणि टीसीएल यांसारख्या सर्वोत्तम ब्रॅण्डकडून ऍडजस्टेबल एसी आणि स्मार्ट एसीवर उदयोन्मुख तंत्रज्ञानामधून 50+ मॉडेल्स

• या ऋतुसाठी 80+ नवीन उत्पादने. व्होल्टास, एलजी, पॅनासोनिक, IFB आणि येणारे ब्रॅण्ड जसेकी मिडीया, हायसेन्स आणि लिवप्युअर यांसारखे सर्वोत्तम ब्रॅण्ड्स

नवीन सुरूवात झालेले – 4 नवीन मॉडेलसह व्होल्टास एसी कडून आकर्षक 1.4 टन लाईन अप : अत्याधुनिक 2-स्टेप फंक्शन सह 2 नवीन इन्व्हर्टर स्प्लिट एसी जो जास्त थंड करणे, कमी एनर्जीचा वापर आणि जास्त बचत करण्यास मदत करतो

 

उन्हाळ्यातील इतर अप्लायन्सेस ऑफर्स :-

• सिम्फोनी, क्रॉम्प्टन, बजाज, हॉवेल्स आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्ड्सवरील मोठ्या निवडीवर 40% पर्यंतची सूट

• तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक, टॉवर आणि डेझर्ट कूलरच्या मोठ्या रेंजमधून निवड करा

• ओरिएन्ट इलेक्ट्रिक, क्रॉम्प्टन आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्डच्या सिलींग फॅनच्या मोठ्या रेंजवर 50% पर्यंतची सूट

• किचन आणि होम अप्लायंसेस वर 50% पर्यंतची सूट

• कूलर, फॅन, मिक्सर ग्राईंडर, वॉटर प्युरिफायर आणि बऱ्याच उत्पादनांवर आकर्षक ऑफर

• ल्युमिनस जयपुर ताम्र 1200MM डिझाईनर सिलींग फॅनची आकर्षक नवीन सुरूवात

किचन आणि डायनिंग मधील सर्वोत्तम ऑफर्स:

• प्रेस्टीज, पिजन आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या कूकवेयरवर 60% पर्यंतची सूट

• 99 रुपयांपासून सुरूवात: ग्लासवेयर आणि ड्रींकवेयर

• वॉटर बॉटल आणि फ्लास्क वर 50% पर्यंतची सूट

• सेलो, मिल्टन, बोरोसिल सारख्या सर्वोत्तम ब्रॅण्डच्या स्टोरेज कंटेनर वर 50% पर्यंतची सूट

• सर्व स्टेलनेस आणि कॉपरवेयर उत्पादनांवर 30% पर्यंतची सूट टीव्ही वरील सर्वोत्तम ऑफर्स

स्मार्ट टीव्हीवर 30% पर्यंतची सूट,

• 32-इंची टीव्हीवर 20% पर्यंतची सूट,

• अँड्रॉईड टीव्हीवर 30% पर्यंतची सूट,

• लार्ज पॅनल टीव्हीवर 30% पर्यंतची सूट

• प्रिमीयम टीव्हीवर 30% पर्यंतची सूट

• फायर टीव्ही ओएस टीव्हीवर 25% पर्यंतची सूट होम डेकर, फर्निशींग आणि फर्निचर यांवर सर्वोत्तम ऑफर

• होमटाऊन, होम सेंटर, स्लीपवेल, ड्युरोफ्लेक्स आणि बऱ्याच सर्वोत्तम ब्रॅण्डच्या फर्निचरवर उत्तम डील्स

• खुर्च्या, ऑफिस डेस्क यांवर 50% पर्यंतची सूट

• विप्रो, दि व्हाईट विलो, वोल्पिन, सेलो, स्पेसेस यांरख्या ब्रॅण्ड्सच्या होम डेकर आणि फर्निशींगवर 70% पर्यंतची सूट

• होम फर्निशींगवर 70% पर्यंतची सूट

• होम डेकरवर 70% पर्यंतची सूट

• होम स्टोरेज सोल्युशनवर 60% पर्यंतची सूट

• लाइटींग सोल्युशनवर 60% पर्यंतची सूट

• आर्ट आणि क्राफ्ट सप्लाईज मधील सोलिमोच्या कॅन्व्हास बोर्ड आणि पेंट ब्रश सारखी नवीन सुरूवात खेळण्यांवर सर्वोत्तम ऑफर

• नर्फ, हॅस्ब्रो गेमिंग, फनस्कूल, स्मार्टिव्हीटी, शुमी यांसारख्या सर्वोत्तम ब्रॅण्ड्सवर ऑफर

• इंडोर खेळणी आणि गेम वर 30% पर्यंतची सूट

• अभ्यास आणि शिक्षण संबंधित खेळण्यांवर 40% पर्यंतची सूट• रिमोट कंट्रोल खेळण्यांवर 50% सूट

• 30% पर्यंतची सूटः भारतामध्ये बनलेल्या खेळण्यांवर

• अतिरीक्त 10% सूट: टिक्री खेळणी – नुकतीच सुरूवात झालेलेः कुपनच्या आधारे अतिरीक्त 10% पर्यंतची सूट

लॉन आणि गार्डन सप्लाईज वर सर्वोत्तम ऑफर:

• क्लिनींग सप्लाईजवर 60% पर्यंतची सूट

• पॉवर आणि हँड टूलवर 60% पर्यंतची सूट

• किचन आणि बाथ फिक्श्चरवर 50% पर्यंतची सूट

• लॅडर्सवर 40% पर्यंतची सूट

*इलेकट्रिकल्सवर 40% पर्यंतची सूट •

*पेस्ट कंट्रोलवर 50% पर्यंतची सूट •

आऊटडोर पॉवर टूल्सवर 30% पर्यंतची सूट

• गार्डनींगसाठी अत्यावश्यक वस्तुंवर 50% पर्यंतची सूट

• सोलर पॅनल आणि गॅजेटवर 30% पर्यंतची सूट

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 12:20 pm

Web Title: amazon mega home summer sale starts get deals and discount on ac refrigerator tv furniture check details sas 89
Next Stories
1 Realme Narzo 30 Pro 5G: स्वस्त 5G स्मार्टफोनचा आज पहिलाच ‘सेल’, किंमत 20 हजारांपेक्षाही कमी
2 WhatsApp Web साठी नवीन फिचर, आता डेस्कटॉपवरुनही करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग
3 भारतात 1000 पेक्षा जास्त इंजिनिअर्सची भरती करणार PayPal, टॉप कॉलेजेसमधून होणार निवड
Just Now!
X