News Flash

दहावी पास असणाऱ्यांसाठी CISF मध्ये मेगाभरती

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.२२/10/2019 पर्यंत

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) विविध पदांच्या पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.२२/10/2019 पर्यंत आहे. कुक,कॉबलर, बार्बर, वॉशर मॅन, कारपेंटर, स्वीपर,पेंटर आणि मेसन सारख्या ९१४ विविध पदासाठी जागा निघाल्या आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं दहावीपर्यंत शिक्षण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावी अशी अट आहे. शिवाय उमेदवाराचे वय १८ ते २३ असावे.

आणखी वाचा : हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागांची भरती

परीक्षा फी :-
General/OBC:- Rs.100/-
SC/ST/Exmam :-फी नाही

शारीरिक पात्रता
General/EWS/SC/OBC : उंची :- 170 सें.मी. व छाती :-80 सें.मी.
ST : उंची :- 1६२.५ सें.मी. व छाती :-७६ सें.मी.

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 9:41 am

Web Title: cisf recruitment 2019 nck 90
Next Stories
1 Toyota Glanza 24 हजारांनी स्वस्त, नवीन व्हेरिअंट लाँच
2 झेंडू वनस्पती मूळची भारतीय नव्हे, जाणून घ्या झेंडूच्या फुलाबद्दल
3 जाणून घ्या दसऱ्याचे महत्त्व…
Just Now!
X