21 October 2020

News Flash

हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागांची भरती

एकूण ५५४ जागांपैकी पुरूष उमेदवारांसाठी ३७२ तर महिला उमेदवारांठी १८२ जागा रिक्त आहेत.

दिल्ली पोलीस विभागामध्ये हेड कॉन्स्टेबल पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली आहे. एकूण ५५४ जागांवर ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज १४ ऑक्टोबरपासून मागविण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १३ नोव्हेंबर २०१९ आहे.

एकूण ५५४ जागांपैकी पुरूष उमेदवारांसाठी ३७२ तर महिला उमेदवारांठी १८२ जागा रिक्त आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे व इंग्रजी टायपिंग ३०wpm किंवा हिंदी टायपिंग २५wpm गरजेचं आहे. एक जुलै २०१९ पर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदराचे वय कमीत कमी १८ असावे तर २५ पेक्षा अधिक असू नये. २५ हजार पाचशे रूपये ते ८१ बजार शंभर रूपये दरम्यान निवडण्यात आलेल्या उमेदरांना वेतन दिलं जाईल.

ओबीसी आणि जनरल कॅटेगरीसाठी १०० रूपये शुल्क असणार आहे. तर SC/ST/PWD/Exmam/Female यांना कोणतेही परीक्षा शुल्क नसणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथं क्लिक करा –
जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 12:08 pm

Web Title: delhi police recruitment 2019 delhi police head constable vacancy nck 90
Next Stories
1 ECIL Recruitment 2019: इंजिनिअरिंग करणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स
2 Benelli ची भारतातील सर्वात स्वस्त बाइक लाँच, ‘ही’ आहे किंमत
3 पुढच्या वर्षी नोकरदारांसाठी कामच काम; हक्काच्या अनेक सुट्या जाणार
Just Now!
X