करोना विषाणूने लोकांच्या दैनंदिन जीवनात बरेच बदल घडवून आणले आहेत. प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी दररोजच्या जीवनशैलीत काहीतरी बदल करण्याची गरज आहे. आहारात काय बदल करावेत याबद्दल बरेच समज-गैरसमज पाहायला मिळतात. याबद्दल सर्वाधिक विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पीटलचे मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी दिली आहेत.

पाहा व्हिडीओ-

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

करोना काळात हळदीचं पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, आईस्क्रीम खाणं टाळावं का, लसूण खाल्ल्याने करोनाचे विषाणू मरतात का यांसारख्या प्रश्नांची उत्तरं अगदी मोजक्या शब्दांत आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी दिली आहेत.