20 September 2020

News Flash

VIDEO: मुलांना ऑनलाइन विश्वात कसं केलं जातं टार्गेट? जाणून घ्या

बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह

ऑनलाइन विश्व आकर्षक असून मुलांना तिथे खिळवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण याच ऑनलाइन दुनियेची एक काळी बाजूदेखील आहे. ऑनलाइन विश्वात मुलांना स्टॉकिंग, कॅट फिशिंग आणि सायबर ग्रूमिंग अशा तीन प्रकारे टार्गेट केलं जातं. मुलं ऑनलाइन विश्वात एकटी असल्याने सहजपणे या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. पण मग अशा वेळी नेमकं काय करायचं हे सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…

बालमनाशी निगडीत अशा अनेक गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 7:58 am

Web Title: gosht balmanachi how to help children from threats of online world sgy 87
Next Stories
1 नवजात शिशू आणि पालकत्व पोषण!
2 वयवर्ष ४० आहे? मग निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल
3 स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी ५ आयुर्वेदिक उपाय
Just Now!
X