News Flash

Video: पुरणपोळी, मोदक, गुलाबजाम आइस्क्रीम्सची ‘पेशवाई थाळी’

वेगवेगळ्या मराठमोळ्या चवी चक्क आइस्क्रीममध्ये... जाणून घ्या कुठे आहे हे आइस्क्रीम पार्लर

'पेशवाई थाळी'

मराठमोळ्या पदार्थांची चव जर तुम्हाला आइस्क्रीममध्ये चाखायला मिळाली तर कसं वाटेल? पुरणपोळी, मोदक, गुलाबजाम, खीर, शिरकुर्मा अशा एक से एक भन्नाट आइस्क्रीम असणारी ‘पेशवाई थाळी’ एकदा चाखायला हवीच. पाहा हा खास व्हिडिओ आणि कुठे मिळते ही पेशवाई थाळी…

मग कधी जाताय ‘पेशवाई थाळी’ खायला?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 11:40 am

Web Title: maharashtrian food flavoured icecream thali scsg 91
Next Stories
1 Hero च्या स्वस्त इ-स्कुटरवर भरघोस डिस्काउंट, Paytm चीही भन्नाट ऑफर
2 डिझायर आणि होंडा अमेझला टक्कर, आज लाँच होणार Hyundai Aura
3 ‘रॉयल एनफील्ड’ची अ‍ॅडव्हेंचर बाइक Himalayan लाँच, बुकिंगलाही झाली सुरूवात
Just Now!
X