28 February 2021

News Flash

Good News : महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागात ५०० इंजिनीअर्सची भरती

सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. २५ जुलैपासून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

(संग्रहित छायाचित्र)

ज्युनिअर इंजिनीअर्स (सिव्हिल)च्या  ५०० जागांसाठी महाराष्ट्र जलसंपदा विभागाने अर्ज मागवले आहेत. या सर्व जागा गट ब प्रवर्गासाठी असतील. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार महाराष्ट्र भरती २०१९ च्या आधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. २५ जुलैपासून अर्ज मागवण्यात आले आहेत.

 

महत्वाचे मुद्दे –

अधिकृत वेबसाईट: mahapariksha.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑगस्ट २०१९ (11:59 PM)

फी : खुला प्रवर्ग: ₹500/- (राखीव प्रवर्ग: ₹300/-)

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: १५ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय असल्यास ५ वर्ष सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 12:10 pm

Web Title: water resource department of maharashtra is hiring 500 junior engineer nck 90
Next Stories
1 दिवाळीपूर्वी भारतात लाँच होणार या 5 शानदार कार्स
2 Redmi K20-K20 Proचा फ्लॅशसेल, ‘या’ आहेत ऑफर्स
3 कर्कपेशी अचूक ओळखण्यासाठी प्रतिदीप्तता तंत्र
Just Now!
X