28 September 2020

News Flash

Xiaomi Redmi Note 7 Pro वर सर्वात मोठं डिस्काउंट, जाणून घ्या किंमत

Xiaomi Redmi Note 7 Pro या लोकप्रिय स्मार्टफोनवर भरघोस डिस्काउंट

वर्ष संपण्याआधी चीनच्या शाओमी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी “No. 1 Mi Fan Sale” आणला आहे. 19 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. Mi.com शिवाय फ्लिपकार्ट, अ‍ॅमझॉनच्या संकेतस्थळावर हा सेल सुरू असेल. या सेलमध्ये Xiaomi Redmi Note 7 Pro या कंपनीच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर सहा हजार रुपये थेट सवलत मिळेल, याशिवाय एक हजार रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल. तसंच फोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील आहे. इतक्या सवलतीनंतर नोट 7 प्रो 4GB+64GB व्हेरिअंट 9,999 रुपये, 6GB+64GB व्हेरिअंट 12,999 रुपये आणि 6GB+128GB व्हेरिअंट 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या सेलमध्ये शाओमीचे स्मार्टफोन्स, टीव्ही आणि अन्य प्रोडक्ट्स यांच्यावरही भरघोस सवलत आहे.

कोणत्या फोनवर किती डिस्काउंट –

Redmi Note 7 Pro (4GB+64GB) 9,999 रुपये

Redmi Note 7 Pro (6GB+64GB) 12,999 रुपये आणि 1,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Redmi Note 7 Pro (6GB+128GB) 14,999 रुपये आणि 1,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Redmi K20 Pro (6GB+128GB) 24,999 रुपये आणि 2,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Redmi K20 Pro (8GB+256GB) 27,999 रुपये आणि 2,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Redmi K20 (6GB+64GB) 19,999 रुपये आणि 2,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Redmi K20 (6GB+128GB) 22,999 रुपये आणि 2,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Redmi 7A (2GB+16GB) 4,999 रुपये

Redmi 7A (2GB+32GB) 5,499 रुपये

Mi A3 (4GB+64GB) 12,499 रुपये आणि 1,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Mi A3 (6GB+128GB) 15,499 रुपये आणि 1,000 रुपये एक्सचेंज डिस्काउंट

Poco F1 (6GB+128GB) 14,999 रुपये

Poco F1 (8GB+256GB) 18,999 रुपये

Redmi Note 7S (3GB+32GB) 8,999 रुपये

Redmi Note 7S (4GB+64GB) 9,999 रुपये

Redmi Y3 (3GB+32GB) 7,999 रुपये

Redmi Y3 (4GB+64GB) 9,999 रुपये

Redmi 7 (2GB+32GB) 6,999 रुपये

Redmi 7 (3GB+32GB) 7,999 रुपये

Redmi Go (1GB+8GB) 4,299 रुपये

Redmi Note 7 Pro फीचर्स-

– 6.3 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले
– कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
– क्वॉलकॉमचा ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 660 SoC प्रोसेसर
– 3 जीबी/4जीबी/6जीबी रॅममध्ये उपलब्ध
– स्टोरेज: यात 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन पर्याय
– मायक्रो एसडी कार्ड वापरून याची स्टोरेज क्षमता वाढविता येईल
– फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमरा सेटअप
– मागील बाजूस 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा
– सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा
– 3.3 एमएम ऑडियो जॅक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 1:51 pm

Web Title: xiaomi redmi note 7 pro big discount mi no 1 fan sale sas 89
Next Stories
1 Video: …अन् माकडाने काही क्षणांमध्ये पळवला त्याच्या वाढदिवसाचा केक
2 Video : विमानात खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रवाशांसोबत जोरदार खडाजंगी
3 Vodafone ने आणले चार शानदार प्लॅन, 24 रुपयांपासून सुरूवात
Just Now!
X