चिया सीड्स मुळातलं अमेरिका आणि मेक्सिकोमधील आहे. उशीरा का होईना परंतु आरोग्यासाठी उपयुक्त म्हणून बरीच लोकप्रियता चिया सीड्स याला मिळाली आहे. चिया ही फुलांची वनस्पती, साल्व्हिया हिस्पॅनिकापासून मिळालेलं बीज आहे. चिया बियाण्यांनी बर्‍याच देशांमध्ये आपलं स्थान बनवलेलं आहे आणि आता भारतातील बर्‍याच घरांमध्ये ते परिचित होत आहेत. त्याच्या बर्‍याच आरोग्य फायद्यांबद्दल ते मनुष्यासाठी एक वरदान झाले आहे. जास्तीत जास्त लोक त्यांच्या आहारात चिया सीड्स (chia seed) वापरतं आहेत. काही लोक चिया सीड्सला सुपरफूड देखील म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोट्या दिसणाऱ्या चिया सीड्स हे गुणांमध्ये उत्तम खजिना आहे. हे स्वस्थ राहण्याबरोबरच अनेक आजारांपासून आपला बचाव देखील करतात. चिया बियाणे लहान काळे बियाणे आहेत. अनेक लोकांचा समज आहे की, चिया बीज म्हणजेच सब्जा. परंतु तसं काही नाही. सब्जा व चिया बीज मध्ये फरक आहे, दोन्ही वेगवेगळ्या बिया आहेत. फक्त दोन्ही बिया आहेत एवढंच साम्य. सब्जा हा जास्त काळसर असतो. तर चिया बीज (Chia Seeds) राखाडी ते काळसर रंगाच्या असतात. चला तर मग पाहुयात चिया सीड्सचे फायदे व अतिवापरामुळे होणारे नुकसान

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advantages and disadvantages of overuse of chia seeds scsm
First published on: 21-06-2021 at 12:05 IST