Buddha Purnima 2025 Wishes, Quotes: भगवान बुद्धांची जयंती वैशाख महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना करून संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला खास बनवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा मेसेज देत आहोत, (WhatsApp Status, Images, Wishes, Greetings) जे तुम्ही मित्र, नातेवाईक व कुटुंबासोबत शेअर करू शकता.
१)
सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा हृदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

२)
बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

३)
आयुष्यात कितीही संकटं
आली तरी बुद्धाप्रमाणे
शांत राहा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

४)
पौर्णिमेच्या तेजाने
तुमच्या आयुष्यातील
सर्व अंधार नष्ट होवो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

५)
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! या शुभ दिवसावर तुम्हाला शांती, समृद्धी आणि आनंदी जीवन प्राप्त होवो.

६)
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
७) आतील प्रकाश मार्ग उजळवतो बुद्ध पौर्णिमेला, आतल्या सत्यांचा शोध घेण्यासाठी तुमच्या स्वतःच्या कुतूहलाची ज्योत पेटवा. बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
८)
बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो,
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!!!
९) सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही, त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे – भगवान गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
१०) बुद्ध पौर्णिमेच्या या शुभ प्रसंगी भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंद, शांती आणि समृद्धीने भरून जावो. बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!!!