Yoga To Boost Fertility: वंध्यत्व हा एक आव्हानात्मक प्रवास असू शकतो परंतु आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की वैद्यकीय उपचारांसह, तुमच्या जीवनशैलीत योगासनांचा समावेश केल्यास यातून बराच फायदा होऊ शकतो. योगामुळे आपल्याला विविध रूपात लाभ होऊ शकतात, यातील मुख्य फायदे म्हणजे तणाव कमी करणे, रक्ताभिसरण सुधारणे आणि लवचिकता वाढवणे, या तिन्ही बाबी वंध्यत्वाच्या लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत, डॉ. गीतिका सूद, डेव्हलपमेंटल ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि अपोलो क्रॅडल अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमधील नवजात शिशूंच्या प्रमाणित थेरपिस्ट यांनी सांगितले की, “तणाव प्रजननक्षमता कमी करू शकतो आणि ओव्हुलेशन आणि अंड्याच्या गुणवत्तेत व्यत्यय आणू शकतो. काही आसनांमुळे अशा स्थितीत आराम मिळतो, तसेच मूड सुधारून तणाव कमी करण्यात मदत होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day 2023 three yoga positions to boost fertility pregnancy chances and back ache exercise health svs
First published on: 20-06-2023 at 17:24 IST