महानवमीचा दिवस नवरात्रीत सर्वात खास मानला जातो. या दिवशी दुर्गा मातेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी देवी दुर्गा, महिषासुराचा वध करताना देवतांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त करते. १४ ऑक्टोबर रोजी महानवमी साजरी केली जाणार आहे. अनेक लोक या दिवशी आपल्या घरात हवन करतात. तसंच हा दिवस कन्या पूजेसाठी विशेष मानला जातो. जाणून घ्या महानवमीचा दिवस कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष: १४ ऑक्टोबर हा मेष राशीच्या लोकांसाठी विशेष दिवस असणार आहे. आई दुर्गेच्या विशेष कृपेमुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभ होऊ शकतात. कोणत्याही इच्छेच्या पूर्तीसाठी योग तयार केले जात आहेत. रोजगाराचे नवीन मार्ग खुले होतील. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahanavami 2021 maa ambe will have special blessings on these 4 zodiac signs financial condition can be strong prp
First published on: 13-10-2021 at 20:44 IST