scorecardresearch

Premium

Shani Gochar 2022: नवीन वर्षात ‘या’ राशींवर होऊ शकते शनिदेवाची कृपा!

शनिदेवाची कोणत्या ४ राशींवर सर्वात जास्त शुभ प्रभाव पडेल जाणून घ्या.

Shani Rashi Parivartan
शनिदेवाची कृपा (फोटो: जनसत्ता)

Shani Rashi Parivartan 2022: २९ एप्रिल २०२२ रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीच्या या हालचालीचा सर्व राशींच्या लोकांवर थोडाफार प्रभाव पडेल. काही राशींवर शनी साडेसाती सुरु होईल तर काही राशीवर चांगला प्रभाव पडेलं. कोणत्या ४ राशींवर सर्वात जास्त शुभ प्रभाव पडेल जाणून घ्या.

मेष

या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण शुभ राहील. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. कार्यालयात मान-सन्मान राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध दृढ होतील. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी ती नोकरी मिळू शकते.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

(हे ही वाचा: Shani Sade Sati 2022: नवीन वर्षात ‘या’ ४ राशींवर राहील शनिदेवाची साडेसाती!)

वृषभ

या संक्रमण काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यापार्‍यांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल राहील. या काळात तुम्हाला नफा मिळविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींची मुलं वाचन आणि लेखनात मानली जातात हुशार, त्यांना कमी वयात मिळते यश)

सिंह

या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोर्ट केसमध्ये अडकले असाल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते. प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देईल. वाहन खरेदीचे सुखही प्राप्त होऊ शकते.

(हे ही वाचा: Budh Gochar 2022: नवीन वर्षात मेष ते मीन राशीत बुध कधी, केव्हा करणार संक्रमण? जाणून घ्या कोणाला होईल फायदा)

धनु

कुंभ राशीत शनि गोचर होताच शनि सतीपासून मुक्ती मिळेल. तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारण्याची शक्यता आहे. जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. पगारात चांगली वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2021 at 18:41 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×