गेल्या काही दिवसात टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक इतर कंपन्यांच्या प्लानशी तुलना करत नंबर पोर्ट करत आहेत. त्यामुळे आपले ग्राहक कमी होऊ नये, यासाठी आकर्षक प्लान ग्राहकांना ऑफर करत आहेत. व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी चार नवीन प्लान आणले आहेत. १५५ रुपये, २३९ रुपये, ६६६ रुपये आणि ६९९ रुपयांचा प्लान आहे. या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्ससह अनेक फायदे मिळतात.

प्लानसुविधा
१५५ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १ जीबी डेटा मिळतो. मोफत एसएमएस सेवा नाही. २४ दिवसांचा कालावधी आहे.
२३९ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. २४ दिवसांचा कालावधी आहे.
६६६ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १.५ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. ७७ दिवसांचा कालावधी आहे.
६६९ रुपये अनलिमिटेड कॉलिंग, एकूण ३ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. ५६ दिवसांचा कालावधी आहे.

Apple Watch For Your Kids is now in India
Apple Watch For Kids: तुमचा चिमुकला कुठे आहे हे आता ॲपलचं घड्याळ सांगेल; कसं कराल सेट? स्टेप्स पाहून घ्या
Union Budget 2024 Key Announcements in Marathi
Budget 2024 : गृहनिर्माणासाठी २.२ लाख कोटींचे अर्थसहाय्य
Mumbai, Consumer Commission, Bigmusles Nutrition, poor service, amino acids, protein content, health supplements, compensation, side effects, protein spiking, Food Safety and Standards Authority, unfair trade practices,
ग्राहक आयोगाकडून अमिनो ॲसिडयुक्त उत्पादनांबाबत चिंता, अशी उत्पादने विकणारी कंपनी निकृष्ट सेवा दिल्याप्रकरणी दोषी
SEBI proposes new asset class for high risk takers
उच्च जोखीम घेणाऱ्यांसाठी ‘सेबी’कडून नवीन मालमत्ता वर्गाचा प्रस्ताव
bosses and co workers for sale in china
ई-कॉमर्स वेबसाइटवर चक्क बॉस आणि सहकर्मचारी काढले विकायला? काय आहे हा प्रकार?
Make Tasty Paneer Frankie for Kids at Home
मुलांसाठी घरच्या घरी अवघ्या १५ मिनिटांत बनवा टेस्टी पनीर फ्रँकी; नोट करा साहित्य आणि कृती
Loksatta kutuhal Watch out for malpractices in the stock market
कुतूहल: शेअर बाजारातील गैरव्यवहारांवर नजर
Loksatta kutuhal Insider Trading Covered by Artificial Intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेतून ‘इनसायडर ट्रेडिंग’ला चाप