२०२१ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यानंतर २०२२ या नविन वर्षाला सुरुवात होईल. नविन वर्षात अनेक जण नवे संकल्प करतात. त्याचबरोबर सण उत्सवांच्या निमित्ताने योजना आखतात. तर काही सुट्ट्या नेमक्या रविवारच्या दिवशी आल्याने कामगार वर्ग नाराजीही व्यक्त करतो. पण सरते शेवटी सण उत्सव हे पंचांगावर अवलंबून असतात. या वर्षात कधी कोणता सण आहे आणि कधी सुट्ट्या आहेत जाणून घ्या.

जानेवारी २०२२

  • १४ जानेवारी, मकरसंक्रांत (शुक्रवार)
  • २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन (बुधवार)
  • २१ जानेवारी, संकष्टी चतुर्थी (शुक्रवार)

फेब्रुवारी २०२२

  • ४ फेब्रुवारी, गणेश जयंती (शुक्रवार)
  • १९ फेब्रुवारी, शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) (शनिवार)
  • २० फेब्रुवारी, संकष्टी चतुर्थी (रविवार)

मार्च २०२२

  • १ मार्च, महाशिवरात्री (मंगळवार)
  • १७ मार्च होळी (गुरूवार)
  • १८ मार्च धुळीवंदन (शुक्रवार)
  • २१ मार्च, शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) (सोमवार)
  • २१ मार्च, संकष्टी चतुर्थी (सोमवार)

एप्रिल २०२२

  • २ एप्रिल, गुढीपाडवा (शनिवार)
  • १० एप्रिल, रामनवमी (रविवार)
  • १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (गुरुवार)
  • १५ एप्रिल, गुड फ्रायडे (शुक्रवार)
  • १६ एप्रिल, हनुमान जयंती (शनिवार)
  • १७ एप्रिल, ईस्टर संडे (रविवार)
  • १९, एप्रिल, संकष्टी चतुर्थी (मंगळवार)

मे २०२२

  • १ मे, महाराष्ट्र दिन (रविवार)
  • ३ मे, रमजान ईद, अक्षय्य तृतीया (मंगळवार)
  • १६ मे, बुद्धपौर्णिमा (सोमवार)
  • १९ मे, संकष्टी चतुर्थी (गुरुवार)

जून २०२२

  • १४ जून, वटपौर्णिमा (मंगळवार)
  • १७ जून, संकष्टी चतुर्थी (शुक्रवार)

जुलै २०२२

  • १० जुलै, आषाढी एकादशी (रविवार)
  • १३ जुलै, गुरुपौर्णिम (बुधवार)
  • १६ जुलै, संकष्टी चतुर्थी (शनिवार)
  • २९ जुलै, श्रावण मासारंभ (शुक्रवार)

Dream Interpretation: तुम्हाला असं स्वप्न पडलं असेल तर नवं वर्ष ठरेल भरभराटीचं!

ऑगस्ट २०२२

  • २ ऑगस्ट, नागपंचमी (मंगळवार)
  • ९ ऑगस्ट, मोहरम (मंगळवार)
  • ११ ऑगस्ट, रक्षाबंधन-नारळी पौर्णिम (गुरुवार)
  • १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन, पतेती (सोमवार)
  • १५ ऑगस्ट, संकष्टी चतुर्थी (सोमवार)
  • १६ ऑगस्ट, पारशी नुतन वर्ष (मंगळवार)
  • १८ ऑगस्ट, श्रीकृष्ण जयंती (गुरुवार)
  • १९ ऑगस्ट, गोपाळकाला (शुक्रवार)
  • २६ ऑगस्ट, पोळा (शुक्रवार)
  • ३१ ऑगस्ट, श्री गणेश चतुर्थी (बुधवार)

सप्टेंबर २०२२

  • ९ सप्टेंबर, अनंत चतुर्दशी (शुक्रवार)
  • १० सप्टेंबर, पितृपक्ष आरंभ (शनिवार)
  • १३ सप्टेंबर, अंगारक संकष्टी चतुर्थी (मंगळवार)
  • २५ सप्टेंबर, सर्वपित्री दर्श अमावास्या (रविवार)
  • २६ सप्टेंबर, घटस्थापना (सोमवार)

ऑक्टोबर २०२२

  • २ ऑक्टोबर, गांधी जयंती (रविवार)
  • ५ ऑक्टोबर, दसरा (बुधवार)
  • ९ ऑक्टोबर, कोजागिरी पौर्णिम, ईद ए मिलाद (रविवार)
  • १३ ऑक्टोबर, संकष्टी चतुर्थी (गुरुवार)
  • २४ ऑक्टोबर, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन (सोमवार)
  • २६ ऑक्टोबर, बलिप्रतिपदा, भाऊबीज, दीपावली पाडवा (बुधवार)

Numerology 2022: तुमची जन्मतारीख ‘ही’ असेल तर २०२२ तुम्हाला ठरेल लकी!

नोव्हेंबर २०२२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • ८ नोव्हेंबर, गुरु नानक जयंती (मंगळवार)
  • १२ नोव्हेंबर, संकष्टी चतुर्थी (शनिवार)
  • २४ नोव्हेंबर, मार्गशीष मासांरभ (गुरुवार)
  • २९ नोव्हेबर, चंपाषष्ठी (मंगळवार)

डिसेंबर २०२२

  • ११ डिसेंबर, संकष्टी चतुर्थी (रविवार)
  • २३ डिसेंबर, मार्गशीष मास समाप्ती (शुक्रवार)
  • २५ डिसेंबर, ख्रिसमस (रविवार)
  • ३१ डिसेंबर, वर्ष समाप्ती (शनिवार)