श्रीलंकेत पर्यटकांना खुणावते ते पेराडेनिया बोटॅनिकल गार्डन. हे गार्डन सुमारे  १४७ एकरांवर विस्तारलेले आहे. गार्डनमधील अंजीराचे (जावा फीग ट्री) हे महाकाय झाड सुमारे १,८०० चौरस मीटरवर पसरलेले आहे. हे झाड पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.