‘फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे प्रतिवर्षी वार्षिक छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षीची स्पर्धा आणि प्रदर्शन अलीकडेच पार पडले. त्यात निसर्गचित्रणाच्या विभागात जितेंद्र म्हात्रे यांच्या या छायाचित्राला रौप्यपदकाने गौरविण्यात आले.

lp04