आवडती पुस्तके
 जागेचा सदुपयोग म्हणून मी पाच नावडत्या पुस्तकांऐवजी माझ्यावर प्रभाव असलेल्या अनेक पुस्तकांपैकी १५ पुस्तके देत आहे.
१) तिमिरातून तेजाकडे  – डॉ. नरेंद्र दाभोलकर           
२) शिवाजी कोण होता? – कॉ. गोविंद पानसरे        
३) उदक चालवावे युक्ति – विलासराव साळुंखे      
४) विठ्ठल रामजी शिंदे – गो. मा. पवार
५) लॉरी बेकर        – अतुल देऊळगावकर
६) डुबुक  – रघु दंडवते           
७) जातपंचायत – रामनाथ चव्हाण
८) एका शापाची जन्मकथा  – अरुणा देशपांडे
९) कानोसा – राणी बंग
१०) चोखामेळ्याचे अभंग  – संपा. सा. भा. कदम
११) तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा – योगीराज बागूल
१२) मुक्काम पोस्ट वाशी – पं. कुमार गंधर्व
१३) आऊटसायडर –  अल्बर्ट काम्यू
१४) वेटिंग फॉर गोदो   – सॅम्युअल बेकेट
१५) ट्रायल – फ्रान्झ काफ्का    

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)