आवडती पुस्तकं
१) रामप्रहर – विजय तेंडुलकर
२) माझे संगीत – केशवराव भोळे
३) जौळ – रत्नाकर मतकरी
४) चित्रव्यूह/ चलत् चित्रव्यूह – अरुण खोपकर
५) विरुपिका- विंदा करंदीकर
६) त्यांची नाटकं- वेस्ट एन्ड व्हाया ब्रॉडवे- विजय केंकरे
७) रिंगणाबाहेर – रामदास भटकळ
८) चिमणरावाचे चऱ्हाट – चिं. वि. जोशी
९) आणखी ठणठणपाळ – जयवंत दळवी
१०) अंधारवारी – हृषीकेश गुप्ते
नावडती पुस्तकं
१) अष्टदर्शने – विंदा करंदीकर
२) पळती झाडे – नारायण धारप
३) एका कोळियाने – पु. ल. देशपांडे
४) विसाजीपंताची वीस कलमी बखर – वसंत बापट
५) उत्सुकतेने मी झोपलो – श्याम मनोहर