आवडती पुस्तके१) ज्ञानेश्वरी कुंटे प्रत - संपा. - कै. अण्णासाहेब कुंटे२) तुकाराम गाथा - संपादक- शंकर पांडुरंग पंडित / विष्णुपंत पंडित ३) ज्ञानेश्वरी अध्याय सहावा : अभ्यासयोग (खंड १ ते ६) - मामासाहेब देशपांडे४) गीतारहस्य - लो. बाळ गंगाधर टिळक५) गीता प्रवचने - विनोबा भावे६) तुकाराम दर्शन - सदानंद मोरे७) मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर ८) कोसला - भालचंद्र नेमाडे९) प्रिंटिंग प्रेस इन इंडिया - प्रा. अ. का. प्रियोळकर १०) मराठी ग्रंथसूची - संपा. - शंकर गणेश दाते आणि इतरही बरीच पुस्तके.नावडती पुस्तके१) गारंबीची राधा - श्री. ना. पेंडसे२) जी. ए.: एक पोट्र्रेट - सुभाष अवचट३) फडके - खांडेकरांच्या कादंबऱ्या (किंवा इतरही कादंबऱ्या)४) िहदू - भालचंद्र नेमाडे (कादंबरी म्हणून, समाजशास्त्राचे पुस्तक म्हणून नव्हे.)५) पानिपत - विश्वास पाटील