‘नाही ‘भारतरत्न’ तरी..’ हा गिरीश कुबेर यांचा भारतीय ऊर्जा क्षेत्राचे पितामह केशवदेव मालवीय यांच्यावरील लेख वाचून माहीत नसलेला इतिहास कळला.  मालवीय यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नाहीतर आजकालचे मंत्री स्वत:चा उदोउदो करण्यातच धन्यता मानतात. इतिहासातील अडगळीत पडलेल्या मालवीय यांना प्रकाशात आणल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोलाचा विषय
‘नाही ‘भारतरत्न’ तरी..’ लेखाचा विषय खूप मोलाचा वाटला. वृत्तपत्रांचे मोल यासारख्या लिखाणामुळेच काही अंशी टिकून आहे.
– विवेक लागू

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshav dev malviya
First published on: 26-04-2015 at 12:13 IST