
पडसाद : जगणं खरंच बदललं
‘जगणं बदलताना’ ही संकल्पनाच मस्त आहे. सर्वच गोष्टी वेगाने बदलत आहेत.

देशउभारणीत नेहरूंचे मोठेच योगदान
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर लिहिलेल्या लेखांवर असंख्य पत्रे आली. त्यापैकी काही निवडक पत्रे..

विश्वाचे अंगण : गात्रं काळी, फुप्फुसं काळी!
इंधनासाठी दरवर्षी जमिनीतून ९.५ अब्ज टन कार्बन वर काढला जातो

पुतळ्यांचा राशोमोन प्रभाव!
पुतळ्यांच्या उंचीबद्दल (भौतिक आणि कलेल्या दृष्टीने) पाडेकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे

पर्याय परिस्थिती निर्माण करते!
एकाच पक्षाकडे बहुमत असलेले सत्ताधारी बहुमत गमावण्याच्या भीतीने देशाच्या भल्याचे कटू निर्णय घेण्यास कचरत असावेत.

शिल्पकलेचा योग्य तो सन्मान राखायलाच हवा..
शिवाय अशा विकृत पुतळ्यांनी देशाची जी जमीन अकारण व्यापली जाते तिचाही विचार व्हायला पाहिजे.

अर्थाच्या गुंत्यांचे गुंते
भाषा ही अर्थाचे असे गुंते निर्माण करते. स्त्रियांबद्दल भाषा फारशी सहिष्णू नसते.

नवइतिहास डोळसपणे वाचा!
गुरुजी जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या खंडांमध्ये रंगा हरी लिखित ग्रंथामध्ये नवइतिहास समोर आलेला आहे.

प्रमाणभाषेच्या लेखनातील उलथापालथ हितावह नाही!
प्रमाणभाषेसंबंधी लेखकाचे म्हणणे आहे, की भाषिक संस्कृतीच्या संदर्भात जे स्थळ महत्त्वपूर्ण असते तेथील ‘बोली’ ही ‘प्रमाणभाषा’ बनते.

बोलीभाषा आणि प्रमाणभाषा
मराठवाडय़ातील मराठीबद्दलही हेच म्हणता येईल. तो भाग आधी तत्कालीन हैदराबाद संस्थानात होता.

‘सुभाषशेठ’ व सिनकरांच्या पोलीस चातुर्यकथा
सिनकरांनी आपल्या पोलीस चातुर्यकथांमध्ये अशोक व्यास याच्यासंबंधी प्रदीर्घ कथा लिहिली. ती १९८० च्या सुमारास प्रसिद्ध झाली.

.तोपर्यंत दर्जेदार सिनेमांची वानवा राहणारच!
अर्थपूर्ण चित्रपटांपेक्षा गल्लाभरू आणि चमत्कृतीपूर्ण, अनाकलनीय चित्रपटांची चलती कशा प्रकारे होते,

सुरेश भटांच्या चुका आणि ‘काफिया’चा गोंधळ
साहजिकच अवघड तंत्र सांभाळण्याच्या नादात मराठी गजल कृत्रिम/ कृतक होत गेली.

पडसाद
अतुल पेठे यांचा ‘मी हिंदू आहे!’ हा लेख वाचला. आमच्यासारख्या सर्वसाधारण हिंदूंची व्यथा त्यांनी आपल्या लेखात मांडली आहे.

मराठीचा आग्रह बिनतोडच!
चित्रपट आणि नाटय़ क्षेत्रात काम करणाऱ्या तमाम कलाकारांनी त्यांचा हा इशारा ध्यानात घ्यायला हवा.

माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचा पराभवच!
आजही बहुतांश प्रकरणांमध्ये माहिती नाकारण्याकडेच प्रशासनाचा कल दिसतो.

जपान्यांपेक्षा ब्रिटिश राजवट बरी!
४ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची सूत्रं हाती घेतली

अनुदानाच्या कुबडय़ा टाळा!
‘लोकरंग’मधील (१० जून) रवींद्र पांथरे यांचा ‘नाटय़निर्माते व्यावसायिक कधी होणार?’ हा लेख वाचला.

भक्तांकडूनच पराभव
राजकीय भूमिका म्हणून वा हिंदुत्वाच्या विचारसरणीला वैचारिक विरोध म्हणून ही मंडळी सावरकरांच्या विरोधात आहेत.

सावरकरांचे उदात्तीकरण ही हिंदुत्ववादाची निकड!
अविनाश धर्माधिकारी सावरकरांना समजून घ्यायला सांगून ते समजावून देत आहेत

भ्रष्टाचार ही समस्या; काँग्रेस नव्हे!
भाजपने ‘भ्रष्टाचार’ ही देशापुढील समस्या आहे; काँग्रेस नव्हे, हे मुळी मान्यच केले नाही.