आवडती पुस्तके

१) दासबोध – समर्थ रामदास

२) स्पर्शाची पालव – गो. वि. करंदीकर

३) व्यासपर्व – दुर्गा भागवत

४) करुणाष्टक – व्यंकटेश माडगूळकर

५) पोत, शक्तिसौष्ठव व गतिमानी ही त्रयी – द. ग. गोडसे

६) बलुतं – दया पवार

७) डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन – द. न. गोखले

८) सांजशकुन – जी. ए. कुलकर्णी

९) मर्ढेकरांची कवित – बा. सी. मर्ढेकर

१०) गंगाजळ – इरावती कर्वे

 नावडती पुस्तके

 न आवडलेली पुस्तके लक्षात राहत नाहीत.